Contact Us







Shree Kshetra Pandharpur Pradakshina Marg

श्री क्षेत्र पंढरपूर प्रदक्षिणा महात्म्य- एक प्रदक्षिणा केली तर एका जन्माचे पूर्ण पाप नष्ट होते आणि एकाच वेळेस एका पाठोपाठ एक अशा तीन प्रदक्षिणा केल्या तर दहा जन्माचे पाप नष्ट होते.